Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भगीरथ शाळेत देशभक्ती गीतगायन स्पर्धा उत्साहात दहावीची विद्यार्थिनी चेतना सुतार प्रथम
    जळगाव

    भगीरथ शाळेत देशभक्ती गीतगायन स्पर्धा उत्साहात दहावीची विद्यार्थिनी चेतना सुतार प्रथम

    saimatBy saimatSeptember 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भगीरथ शाळेत देशभक्ती गीतगायन स्पर्धा उत्साहात दहावीची विद्यार्थिनी चेतना सुतार प्रथम

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी -भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. त्यात प्रथम क्रमांक चेतना दिलीप सुतार, द्वितीय तृप्ती महेंद्र माळी, तृतीय तेजस्विनी शरद कंडारे, उत्तेजनार्थ पियुष युवराज मगरे यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका संगीता पवार तसेच सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक चंद्रशेखर पिंपरकर यांनी केले.

    स्पर्धेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षक आर.डी. कोळी, आर. डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस. चौधरी, पर्यवेक्षक के.आर. पाटील, गणेशोत्सव समिती प्रमुख संगीता पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.डी. पाटील तर आर.डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.