Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Chatting on Instagram : इंस्टाग्रामवर चॅटिंग : जाब विचारणे दोघांना पडले महागात
    क्राईम

    Chatting on Instagram : इंस्टाग्रामवर चॅटिंग : जाब विचारणे दोघांना पडले महागात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोघांना लोखंडी पाईपने मारहाण, एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    इंस्टाग्रामवर मुलीसोबत चॅटिंग केल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या मित्राला ४ जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी, १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.

    सविस्तर असे की, अनमोल घनश्यामदास मंधवाणी (वय २८, रा.आदर्श नगर, जळगाव) हा १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मित्र रोहित अशोक मंथान (रा. बाबा नगर, सिंधी कॉलनी) याच्यासोबत बाबानगर येथे शाळेसमोर आला होता. त्यावेळी इंस्टाग्रामवर मुलीसोबत चॅटिंग करण्याचा जाब विचारलच्या कारणावरून मयूर जावळे, विशाल बाबा, राज जावळे आणि भोला (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. नवल कॉलनी, जळगाव) यांनी हातात लोखंडी पाईप घेऊन अनमोल मंधवाणी आणि रोहित मंथान अशा दोघांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या हाता-पायाला पाठीवर लोखंडी पाईपने मारहाण करून दुखापत करत दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली.

    दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.