चाळीसगावला प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांचा संस्थेतर्फे सत्कार

0
25

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

दि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्ट्‌स, एस. एम. ए. सायन्स अँड के.के. सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगावचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान केल्याबद्दल चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत तुकाराम कोळी यांच्या सुचनेनुसार सर्व ८ हजार ५०० सभासदांच्यावतीने चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर.सी. पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी सत्कार स्वीकारताना संस्थेच्या सर्व सभासदांचा ऋणी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here