Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम
    यावल

    सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 27, 2024Updated:January 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सारिका पाटील (पोलीस कॉन्स्टेबल यावल), निर्मला महाजन, मंगला फेगडे, सरस्वती विद्यामंदिर शाळेचे नरेंद्र महाले उपस्थित होते.

    सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. नरेंद्र महाले यांनी मुलगी व आई नात्यावर भाषण करून सर्व महिलांना माहिती दिली. नंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हळदी कुंकुवामध्ये महिलांसाठी उखाणे तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच महिलांना वाणही देण्यात आले. यावेळी राजेंद्र महाजन, निर्मला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत फेगडे, सर्व शिक्षक, कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन टिना निंबाळे, कुंदा नारखेडे, अर्चना चौधरी यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : “लाचखोरीला लगाम जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक

    March 31, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.