Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नंदूरबार »आष्टेला नाविन्यपूर्ण उपक्रमाने शिक्षक दिन साजरा
    नंदूरबार 

    आष्टेला नाविन्यपूर्ण उपक्रमाने शिक्षक दिन साजरा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, तळोदा : प्रतिनिधी

    आष्टे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाने शिक्षक दिन साजरा केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावत शिक्षक दिन साजरा केला. प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन शाळेतील मुख्याध्यापक कैलास लोहार, राजू सामुद्रे, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप वळवी, छात्र शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.

    शाळेतील शिक्षकांचे ऋणनिर्देश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे जीवन चरित्रावर आधारित पुस्तक व पेन सर्व शिक्षकांना भेट म्हणून दिले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी वेदिका ठाकरे, इयान चिडे, यश धडे, तेजस्वी माळी, हार्दिक मराठे, लावण्या ठाकरे, रूपाली धडे, ओम पाटील यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली.

    यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी अनिरुद्ध कोळी, खुशी वळवी, कल्पेश पाटील, दिव्या ठाकरे, भाग्यश्री पवार, गोपाल वळवी, मनश्री शिरसाट, कार्तिक ठाकरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिकेत पाटील तर आभार मोहित वाघ याने मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Group Discussion Program : विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनासह गट चर्चा कार्यक्रम

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.