Browsing: पाचोरा

भडगाव प्रतीनिधी : अमीन पिंजारी तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व भडगावचे पञकार अशोक महादु परदेशी यांना आदर्श पञकार समाजभुषण जिवन…

कजगाव : प्रतिनिधी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात कजगावच्या केटीव्ोयरचा भराव वाहुन गेला होता. यामुळे केटी व्ोयरला गळती लागल्याने केटीव्ोयरने तळ गाठला…

पाचोरा -गणेश शिंदे  शेतकऱ्यांना अनुदान सह धान्य पुरवठा तात्काळ होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तहसील कार्यालयातील…

प्रतीनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता , भडगाव येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षाच्यावतीने आज भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील परधाडे येथे अनोखा वािवाहसोहळा पाहायला मिळाला. या विवाहसोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे, यामधील विक्रम व राजश्री हे दोघं…

कजगाव : प्रतिनिधी येथील रहिवासी कुस्ती मल्ल दामू वाकडे यांनी कासोदा येथे कासोदा कुस्तीगीर महासंघ बजरंग ग्रुप तर्फे भव्य कुस्तीची…

कजगाव : प्रतिनिधी कजगाव हे भडगाव तालुक्यातील बाजारपेठचे मोठे गाव आहे गावाला 35 ते 40 गावांचा रोजचा संपर्क आहे यामुळे…

कजगाव प्रतीनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या सावदे गावचे सुपुत्र माननीय श्री मनोहर नामदेव देसले हे C…

पाचोरा प्रतिनिधी गणेश शिंदे  महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास यांच्या शासन निर्णया अनुषंगाने राज्याचे कृषीमंत्री यांनी…

जळगाव : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातून…