Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Action taken against one : गेंदालाल मिल परिसरात गांजाचे सेवन : एकावर कारवाई
    क्राईम

    Action taken against one : गेंदालाल मिल परिसरात गांजाचे सेवन : एकावर कारवाई

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहर पोलिसात गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील गेंदालाल मिल परिसरात गांजाचे सेवन करून नशा करणाऱ्या एकावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात अन्वर खान हनीफ खान (वय ४२) हा तरुण चिलममध्ये गांजा भरून त्याचा नशा करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी, ११ मे रोजी कारवाई केली. त्याच्याकडून नशा करण्याचे साहित्य जप्त केले.

    याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरीलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.कॉ. उमेश भांडारकर करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.