Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Bus hit by a truck : ट्रकने कट मारल्याने बस खड्ड्यात
    क्राईम

    Bus hit by a truck : ट्रकने कट मारल्याने बस खड्ड्यात

    Vikas PatilBy Vikas PatilApril 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ट्रकने कट मारल्याने बस खड्ड्यात

    जळगाव (प्रतिनिधी)-

    भरधाव ट्रकने कट मारल्याने प्रवाशांनी भरलेली एसटी बस खड्ड्यात गेली. सुदैवाने ही बस झुडपांमध्ये अडकली आणि अनर्थ टळला. हा अपघात जळगावमधील आहुजानगर ते द्वारकानगर थांब्यादरम्यान घडला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून शोध घेतला जातोय.

    निंभोरेहून जळगावला येणारी एसटी बस आहुजानगर स्टॉपजवळ होती. दरम्यान भरधाव ट्रकने कट मारल्यामुळे एसटी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समांतर रस्त्याच्या खड्ड्यात उतरली. सुदैवाने बस झुडपांमध्ये अडकली आणि अनर्थ टळला. बस ज्या खड्यावर अडकली तो खड्डा मोठा होता. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून दुर्घटना टळली. बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते, मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. ट्रॅक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगावच्या विकासाला गती; अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी ₹२२.५ कोटी मंजूर

    March 7, 2026

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.