Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ब्रेकिंग न्यूज ; मुक्ताईनगर मध्ये महिलेचा खून
    क्राईम

    ब्रेकिंग न्यूज ; मुक्ताईनगर मध्ये महिलेचा खून

    SaimatBy SaimatAugust 29, 2022Updated:August 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी

    मुक्ताईनगर येथे एकदम क्रूर पद्धतीने महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. संत मुक्ताई साखर कारखान्याजवाळ कुंड गावाच्या रस्त्यावरील एका पुलाजवळील झाडाझुडपात हा मृत्यूदेह आढळा असून तो एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मध्ये आढळून आला. मृत्यूदेह आढळून आलेल्या महिलेचं वय साधारण 40 ते 45 वयोगटातील असावा असा अंदाज लावला जात आहे . त्यामुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी आता पंचनामा कार्यनीची तयारी सुरु केली असून पुढील तपस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून घटनास्थळी तपास करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.