रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांचे रक्तदान

0
30

साईमत यावल प्रतिनिधी

येथील सर्वोदय गणेश मंडळाला सलग ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवार दि.२२ रोजी फैजपूर येथील संजीवनी ब्लड सेंटर व यावल येथील सर्वोदय गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले, या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज करण कर, उपाध्यक्ष दिलीप वाणी, सचिव मंदार गडे, प्रमोद गडे, संजय गडे,बाळकृष्ण गाजरे, डॉ. योगेश गडे, डॉ. धीरज पाटील, पांडुरंग नेरकर, डॉ. निलेश गडे, माजी नगरसेवक जगदीश कवडीवाले, गणेश खर्चे, दिलीप गडे, गणेश खलसे, सुनील मोरे, तेजस गडे, हितेश देशमुख,आयुष वाणी, शुभम गडे, श्रीनंद गडे, अथर्व नागराज, देवा बडगुजर, तुषार गडे, पिंटू मोरे, राजेश श्रावगी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here