Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात
    मुंबई

    पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

    SaimatBy SaimatJuly 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :प्रतिनिधी 

    पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. खासदार, आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात सहभागी झाले आहेत. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

    पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडली असून खासदार आमदारांसह जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक ,जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य शिंदे गटात सामील झाले आहेत.

    खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा,जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्यासह जिल्ह्यातील काही नगर पंचायतीचे नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त शिंदे गटात आता सहभागी होणार आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण जिल्ह्यात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी बाहेर पडलेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    जळगावसह राज्यातील बाजार समित्यांत नवा नियम लागू; कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य

    April 16, 2026

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय आधार; जळगावातील १६१० रुग्णांना १३ कोटींची मदत

    April 16, 2026

    विमानतळावर टॅक्सींग करताना दोन विमानांची टक्कर झाल्याने एक मोठा अपघात टळला.

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.