Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भुसावळला महिला धावपटूंनी नवरात्रीनिमित्त परिधान केला जांभळा रंग
    क्रीडा

    भुसावळला महिला धावपटूंनी नवरात्रीनिमित्त परिधान केला जांभळा रंग

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

    येथील स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू दर मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी नियमितपणे धावण्याचा सराव करतात. रविवारी सर्व महिला धावपटूंनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जांभळा रंगाचा टी शर्ट परिधान करून ९ कि.मी. धावून आपला भक्तिभाव देवीच्या चरणी अर्पण केला. धाव पूर्ण झाल्यानंतर सर्व महिला धावपटूंनी एकत्रितरित्या फोटो काढला.

    याप्रसंगी डावीकडून अनुक्रमे (उभ्या रांगेत) गुड्डी देवी, मनीषा सिंग, मंजू शुक्ला, सुनीता वाघमारे, मंगला पाटील, डॉ चारुलता पाटील, डॉ निलिमा नेहेते, पुष्पलता चौधरी, संगिता पाटील, कीर्ती मोताळकर, माधुरी चौधरी तसेच खाली बसलेल्या रांगेत डावीकडून अनुक्रमे माया पवार, ज्योती सिंग, ममता ठाकूर, निलांबरी शिंदे, दिपा स्वामी, अर्चना चौधरी, संध्या भोळे व पारुल वर्मा यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Bhusawal : भुसावळ आंबेडकर नगरात जुन्या वादातून तरूणावर मारहाण

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.