पाळधी बु.ला पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन

0
18
पाळधी बु.ला पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन-www.saimatlive.com

साईमत पाळधी, ता.धरणगाव वार्ताहर

येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सहा लाख रुपये पेव्हर ब्लॉकसाठी मंजूर केले आहे. त्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक देविदास पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी जि. प.सदस्य प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच विजय पाटील यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
याप्रसंगी नवीन निवडून आलेले ग्रा.पं.सदस्य चंदू इंगळे, राहुल धनगर, उमेश पाटील, निसार देशमुख, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झवर, उदय झवर, कैलास इंगळे, कृष्णा चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here