Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»सोळा कुलस्वामिनी महामंडळाच्या तीन अशासकीय सदस्यात भावेश कोठावदे
    चाळीसगाव

    सोळा कुलस्वामिनी महामंडळाच्या तीन अशासकीय सदस्यात भावेश कोठावदे

    saimatBy saimatOctober 18, 2024Updated:October 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोळा कुलस्वामिनी महामंडळाच्या तीन अशासकीय सदस्यात भावेश कोठावदे

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

    राज्य सरकारने लाडशाखीय वाणी समाजासाठी मंजूर केलेल्या सोळा कुलस्वामिनी महामंडळाच्या तीन अशासकीय सदस्यांमध्ये येथील समाजाचे युवा कार्यकर्ते भावेश कोठावदे यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा आ.मंगेश चव्हाण यांनी केली. गेल्या गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समाजासाठी मंजूर केलेल्या सोळा कुलस्वामिनी महामंडळासाठी आमदार चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

    त्यामुळे समाजातर्फे त्यांचा सत्कार रविवारी वाणी मंगल कार्यालयात समाजाचे धुळे येथील समाजाला ओबीसीचा दर्जा मिळवून देणारे समाजाचे नेते सुनील नेरकर यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता.

    त्याप्रसंगी त्यांनी जाहीर केले.कोठावदे हे टाकळी प्र. चा. (ता.चाळीसगाव) येथील ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव, समाजाचे तरुण, तडफदार कार्यकर्ते, आ.चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.