साईमत लाईव्ह वाळूज महानगर प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूज,- यंदा वाळूज भागातही आगामी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. गेल्या 15 वर्षापासून उत्सवात भर असलेल्या वाळूज(ग्रामीण) गणेश महासंघाची कार्यकारीणी (दि.19) शुक्रवारी निवडण्यात आली.अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक बबन गायकवाड हे होते.नुतन पदाधिकारी असे- अध्यक्ष- भय्या पठाण , उपाध्यक्ष-ललीत राऊत, नंदू सोनवणे , सचिव रतन आंबिलवादे, सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष सचिन पानकडे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोंड, सहकार्याध्यक्ष नदिम झुबंरवाला,संघटक सचिन मुंढे आदी.सल्लागार- सईदा पठाण,योगेश आरगडे,नासेर पटेल,मुकेश बोहरा,मनोज जैस्वाल, नंदकुमार गांधिले, अमजदखा पठाण, शेख जमील,उत्तम भोंडवे,ईस्माईल पठाण,काकासाहेब चापे,शरदचंद्र अभंग, विजय साबळे, माणिक राऊत,नंदु राऊत,सचिन काकडे,उमर पटेल, दयानंद साबळे,अविनाश गायकवाड, लक्ष्मण पाठे,खालेद पठाण, संजय खोचे सिध्येश्वर ढोले, नामदेव इले,पोपट बनकर, राहुल भालेराव, फेरोज पठाण पपीन माने, ज्ञानेश्वर देसाई,ज्ञानेश्वर बोरकर,राहूल ढोले,कृष्णा सुकासे,शिवप्रसाद अग्रवाल आदी. प्रसिध्दीप्रमुख- रमेश हातोडे, भरत गायकवाड, डि.पी वाघ,हुरखा पठाण,नानाभाऊ जंजाळे,दिपक जोशी,संतोष धुमाळ,केशव पवार,विठ्ठल म्हस्के,पांडुरंग गायकवाड, इफत इनामदार,अशोक श्रीखंडे,नाना आल्हाट आदी.