Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील स्टेशन रस्त्यावरील सेंट्रल बँकेतून दोन लाखाची रक्कम आपल्या खात्यातून काढल्यानंतर पिशवीमधून ती रक्कम घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणाच्या हातातून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पैश्यांची पिशवी हिसकावत पलायन केले आहे. ही घटना 4 ऑगस्ट रोजी भर दुपारी एक वाजता सेंट्रल बँकेसमोर घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहे. त्यांनी बँकेतील आणि बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू केले आहे. सविस्तर असे की, देवळी येथील पद्माकर पाटील यांचा मुलगा हा शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बँकेतून त्याच्या खात्यावरील दोन लाख रूपये काढून बँकेबाहेर आला होता. बँकेबाहेर आधीच अज्ञात तरूण संशयितरित्या उभे असावेत. मात्र,…

Read More

साईमत जळगाव  प्रतिनिधी अवैध वाळू वाहतुकदारांवर कारवाई करताना संबंधित महसूल कर्मचारी, अधिकारी हे प्रसिद्धी माध्यमांच्या डोक्यावर खापर फोडून बातम्या प्रसिद्ध होतात. म्हणून कारवाई करावी लागते, असे सांगून प्रसिद्धी माध्यमांना बदनाम करीत आहेत. त्यामुळे अनेक अवैध वाळू वाहतूकदार हे प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ दमदाटी मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी देत असतात. याबाबत आता सरळ संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची वेळ आली आहे. अवैध वाळू वाहतूक करताना जे गब्बर अवैध वाळू वाहतूकदार आहेत. संबंधितांना मासिक आपले जे वेळेवर देतात. त्यांच्यावर कारवाई न करता किरकोळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर सतत कारवाई होत असते. दुसरीकडे दमदाटी, शिवीगाळ, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई…

Read More

साईमत पाचोरा प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रस्त्यांच्या कामांसाठी व राहिलेल्या ओपन स्पेस सुशोभीकरण करण्याच्या कामांसाठी जितेंद्र जैन यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेत समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि याकामी आ.किशोर पाटील (Kishorappa Patil ) यांची नुकतीच भेट घेतली. प्रत्येकाने आमदारांकडे व्यथा मांडतांना मन मोकळे केले. यावेळी पुढील दीड महिन्यात सर्व रस्त्यांची कामे सुरू होतील, असे ठोस आश्वासन आमदारांनी सगळ्यांना दिले. रस्ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे जितेंद्र जैन यांनी सांगितले. यावेळी भरत शेंडे, विशाल राजपूत, कमलेश सुराणा, महेंद्र पाटील, फईम शेख, सुनील पाटील, आदेश संघवी, सचिन संघवी, यश संघवी, रोशन पारख, चेतन पवार यांच्या समवेत प्रभागातील ४० ते…

Read More

साईमत भडगाव प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून मराठा महासंघाच्यावतीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना शुक्रवारी, ४ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या. मनाला वेदना देणारा हा गुन्हा आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्मातून संताप व्यक्त केला जात आहे. म्हणून हा गुन्हा एलसीबीकडे वर्ग करण्यात यावा, पोलिसांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट सादर करावे, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, खटला चालविण्यासाठी सरकारी वकील उज्जवल निकम (Adv Ujjawal Nikam) यांची नियुक्ती…

Read More