Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील पायल संगीत नृत्यालयातर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून सादर झालेल्या ‘कृष्ण आराधना’कार्यक्रमात कृष्ण लिलेचे विविध प्रसंग कथ्थक नृत्याद्वारे सादर करून रंगत आणली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पायल संगीत नृत्यालयाच्या हितैष्णा संजय पवार यांनी भावपूर्ण मुद्राभिनयाद्वारे गणेश वंदना सादर केली. त्यानंतर नक्षत्रा दिगंबर पाटील, श्रावणी मुकेश बडगुजर, उर्विजा जितेंद्र देवरे, स्वरा महेंद्र पाटील या समुहाने ‘छोटी छोटी मैय्या’ या गीतावर कथ्थक नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली. राजरत्न रंजीत पार्थे, फाल्गुनी निलेश सूर्यवंशी, श्रावणी सचिन देशपांडे या समुहाने ‘अच्युतम्‌‍‍ केशवम्‌‍’ या गीतावर बहारदार गायन सादर करून रंगत आणली. आंशिका ज्ञानेश्वर पवार व काव्या रूपेश नेवे…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आत्मसात होण्याच्या दृष्टीने एसडी-सीडच्या माध्यमातून वर्षभरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा तसेच शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यातील एक महत्त्वाची कार्यशाळा म्हणजे “स्मार्ट गर्ल” कार्यशाळा. युवतींना योग्य दिशा मिळावी, त्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मदत व्हावी तसेच त्यांना आत्मजाणीव व्हावी या उद्देशाने मानवसेवा माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे “स्मार्ट गर्ल” (युवती सशक्तीकरण) या दोन दिवसीय मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक रत्नाकर महाजन, हिंगोली यांनी विविध विषयांवर युवतींना मार्गदर्शन केले. त्यांनी आत्मजाणीव, संवादचा अभाव आणि नाते संबंध, आत्मसन्मान व स्व-संरक्षण, दोन पिढ्यांमधील वाढता दुरावा, मैत्रीचे चांगले-वाईट परिणाम, मुली-मुलांमधील शैक्षणिक विकासातील तफावत,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात युवकांनी जिल्हा युवक, महिला आघाडी, महानगर कार्यकारिणीत अनिल चौधरी (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश सोहळा शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी राहुल कोळी, इसार तडवी, कावेरी भारती, राजेंद्र साहेबराव कुंवर, गणेश अप्पा साळी, परेश नेवे, मोहन कोळी (प्रहार जनशक्ती पक्ष युवक आघाडी, ता. चोपडा) सुशांत येवले, किरण जावळे, प्रल्हाद शिंपी, कृष्णल चौधरी, राहुल राणे, गौरव गालफाडे, सारंग पाटील, अश्विन कोळी, आकाश परदेशी, ज्ञानेश्वर साळुंखे, चेतन आहिरे, आदित्य संतोष जोशी, धीरज ढाके, यश पाटील यांनी प्रवेश केला. यावेळी प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी संभाजी सोनवणे (जिल्हाध्यक्ष, शेतकरी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धेला शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. जळगावच्या जिल्हा क्रीडा संघात सुरू झालेल्या स्पर्धेत १३० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. प्रारंभी आ.राजुमामा भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, मनोज अडवाणी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, कोषाध्यक्ष संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, राजु खेडकर, कन्हैयालाल संतानी (क्रिष्णा लॅम), हेमंत कोठारी (एस. के. ट्रान्सलाइन), राहुल पवार(डॉक्टर बिर्याणी), हर्षद दोषी (दोषी ऑटोमोबाईल), संजय जोशी (खान्देश स्पोर्ट्‌स), शैलेश राणे (हॉटेल पथिका) आदी उपस्थित होते. स्पर्धेत यजमान जळगावसह नाशिक,…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत गोपीचंद पुना पाटील, विद्यालयतील दहावीचा विद्यार्थी आणि किसान स्पोर्ट्‌स ॲकडमीचा पहेलवान स्वराज प्रल्हाद चौधरी याने येवला, जि.नाशिक येथे पार पडलेल्या नाशिक विभागस्तरीय ग्रीकरोमन कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाआतील ५५ किलो वजनी गटात प्रथमस्थान प्राप्त केले. त्याची कुरुंदवाड, जि.कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्वराजला सह्याद्री तालीम संकुल, पुणे येथील वस्ताद विजय काका बऱ्हाटे, संजय कराळे, सयाजी मदने, कल्पेश कराळे, प्रल्हाद चौधरी, प्रमोद थोरात, संदीप पठारे, निलेश पाटील, दिलीप पडवळ, संजय दाभाडे, म्हस्के आप्पा, पाटील सर, आकाश सोनवणे, साहिल संकपाळ, बी.डी.साळुंखे, प्रा.रघुनाथ…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात तरुणांमध्ये प्रचंड गुलालाची उधळण आणि प्रचंड उत्साह, जोशपूर्ण वाजंत्रीच्या निनादात गणपती उत्सव साजरा करण्यात येत आहे. अशातच चोपडा शहरात पाचव्या दिवशी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. शहरातील जवळपास ६१ सार्वजनिक गणेश मंडळातर्फे ‘श्रीं’ना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावर्षी ५० च्यावर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून १५ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती होत्या. त्यामुळे नेहमीपेक्षा यंदा मिरवणुका उशिरापर्यंत चालल्या. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष यांचा गणपती सर्वात प्रथम सकाळी नऊ वाजताच विसर्जन मार्गावरून मार्गस्थ होत असतो. जवळपास १८ ते २० तास चालणारी ही मिरवणूक खऱ्या अर्थाने सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होते. तालुकाभरातून ग्रामीण भागातील प्रचंड भाविक भक्त विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आले…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील शासकीय विश्रामगृह येथे भव्य मोफत दिव्यांग तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. त्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिबिरास १२ हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून डॉक्टरांची टीम सहभागी झाल्याने आरोग्य तपासणी शिबिरास महत्त्व प्राप्त झाले होते. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे -माळी, जळगाव शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, डॉ.अमित भंगाळे, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, सचिन पवार, संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, शेतकरी संघाचे संचालक संजय महाजन यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णांच्या सेवेसाठी शासनाकडून वेळोवेळी मदत दिली जाते. त्या माध्यमातून शिवसेना…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) महत्व विषद केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. कारण भविष्यातील खडतर जीवनात रासेयोच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळते, असे नमूद केले. तसेच उप प्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे यांनी रासेयोच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत कश्या पद्धतीने रासेयोची कामगिरी असते, याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी व जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी रासेयो हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले.…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील हिंदू धर्मियांचा स्वाभिमान व अभिमान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभुमी मंदिराची भव्यदिव्य प्रतिकृती पाचोरा शहरात साकारण्याचे काम तब्बल ३० ते ४० कलाकारांच्या हातून सुरु होते.’ गणेशोत्सव २०२३”चे भव्यदिव्य देखावे साकारण्याच्या परंपरेमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आ.किशोर पाटील यांनी सर्वसामान्य लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. ते अखंड हिंदुस्थानात फक्त हिंदू धर्माचे बनायेगे मंदिर हेच स्वप्न आहे. हे आ.किशोर पाटील पुत्र सुमित पाटीलच्या संकल्पनेतून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त खास पाचोरावासीयांसाठी हिंदू धर्मियांचा अभिमान असलेले अयोध्या येथील श्रीराम जन्म मंदिर उभारण्याचे काम मागील ३० दिवसांपासून सुरु आहे. हे मंदिर भव्य आकाराचे आहे. पाचोरा शहरातील मानसिगका मैदानावर हे मंदिर उभारण्यात आले…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा द्विवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते पद्मश्री सतिश आळेकर (पुणे) यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी सुमती लांडे (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सिताराम सावंत (इटकी, ता. सांगोला, सातारा) यांना जाहीर झाला आहे. ‌‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव‌’ पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. साहित्य-कला…

Read More