नाशिक – ईगतपुरीयेथे केंद्रीय रस्ते वाहतुक व परिवहन मंत्री मा.ना.श्री. नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते विध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन

0
14

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी

यावेळी ओझरकर ग्रामस्थांच्या वतीने ओझर एअर फोर्स कॉर्नर व मुख्य बस स्थानक या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा व या उड्डाण पुलावर ओझर व परिसरातील शेतकरी व्यापारी नोकरदार व पादचारी यांना आज जी गैरसोय होत आहे ती दूर करावी अशी मागणी सर्व ओझर व परिसरातील नागरिकांच्या वतीने माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना मा ना भारतीताई पवार यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली व भारतीताईंनी सुद्धा गडकरी साहेबांना विनंती केली की ही जी ओझरकारांची मागणी आहे.

ही अत्यंत आवश्यक मागणी आहे साहेब आपण याचा विचार करावा व त्यास गडकरी साहेबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. या याप्रसंगी ही मागणी निफाड विधानसभा भाजपाप्रमुख यतिन भाऊ कदम भारतीय जनता पार्टी ओझर शहराध्यक्ष दिलीप काका मंडलिक श्रीराम आढाव नितीन अण्णा जाधव युवराज तात्या शेळके ओझर मर्चंट बँकेचे संचालक अरुण शेठ पवार भालचंद्र शेठ कासार रवींद्र शेठ भट्टड नंदुशेठ चोपडा अँड शामराव पगार सुरेश शेठ पवार अतीक शेख विनोद चांडक परेश पवार पुष्कर जाधव प्रमोद छाजेड पप्पू तांबोळी बबलू कुरेशी रविंद्रसिंग टुटेजा दिलीप पवार श्याम शेठ वाघ राजेंद्र शेठ कावळे महेश झांबरे छोटू शेठ जैन दत्तू निकम किशोर शेठ पगार पंचायत समिती सदस्य नितीन पवार श्रीकांत अक्कर राकेश जाधव दत्तात्रय शेठ भावसार सिद्धांत वाडेकर गणेश निफाडे नितीन शेठ लड्डा संजय भरवीरकर अनिल भाऊ गोसावी शब्बीर खाटीक शांतीलाल पारक सुरेश शेठ पेठकर श्याम चौधरी मनीष मंडलिक विशाल पाटील आमित हरकरे राजू शेठ खांडसकर प्रशांत गोसावी दिलीप बंदरे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप शेठ लढ्ढा रवींद्र घोडके विनोदजी विधाते सुनील गोरे बाळासाहेब कोळपकर सुखदेव काका बोराडे पप्पू सेठ भट्टड आप्पा जावरे रामभाऊ शिरापुरे रामानंद बंगेरा संतोष शेलार सर्वेश भट्टड अण्णासाहेब आंबेकर तुकाराम शिरापुरे मंगेश अक्कर प्रमोद बंगेरा रुपेश लुंगे दिनेश कोळपकर बालाजी लड्डा सौरभ कोरडे सोनल लोया अविनाश पवार तुषार शिरापुरे अँड विजय कुलकर्णी वसीम तांबोळी शंकर गोसावी श्याम कहाने कन्हैया चोरडिया शब्बीर शेठ तांबोळी आपाप तांबोळी योगेश शेठ नावंदर विमान नगर येथील पीएम सैनी साहेब लुटर सिंग दिनेश शिरापुरे सुनिल भरविरकर प्रशांत अक्कर अँड केशव आहेर आदीरकर ओझ व परिसरातील नागरिकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here