Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»अनवर्देच्या माजी सरपंचा सविता शिरसाठ यांचा नाशिकला अपघाती मृत्यू
    चोपडा

    अनवर्देच्या माजी सरपंचा सविता शिरसाठ यांचा नाशिकला अपघाती मृत्यू

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तीन दिवसानंतर मृत्यूशी झुंज देत प्राणज्योत मालवली

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी

    तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांच्या पत्नी माजी सरपंच सविताबाई संजीव शिरसाठ यांचा ५ ऑक्टोबर रोजी रात्री १०:२५ वाजता अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचे वृत्त गावभर पसरताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

    घटस्थापनेच्या प्रथम दिवशी सविताबाई शिरसाठ ह्या सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जायला निघाल्या होत्या. तेव्हा नाशिक येथील तात्पुरत्या निवासाजवळून अवघ्या हाकेच्या अंतरावरील जत्रा हॉटेल जवळील हायवे रस्त्यावरून जात असताना कमकुवत कामाचे लेअर खचल्याने मोटार सायकलवरून पडून मेंदूला जबर दुखापत झाली. नाका, तोंड, कानातून अति रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तात्काळ लोकमान्य हाॅस्पीटलला उपचारार्थ दाखल केले होते. जवळपास तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्या पत्रकार महेश शिरसाठ आणि कैलास शिरसाठ यांच्या भावजयी आहे. त्यांच्या पश्चात इंजि.पवन, इंजि.अनुष्का अशी दोन मुले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.