Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»सुकळीतील अंगणवाडी मदतनीस नेपाळ दुर्घटनेत मयत
    मुक्ताईनगर

    सुकळीतील अंगणवाडी मदतनीस नेपाळ दुर्घटनेत मयत

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गावावर पसरली शोककळा

    साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

    नेपाळ येथील बस अपघातात मयत झालेल्या पुरुष-महिलांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील अंगणवाडी मदतनीस आशाबाई बाविस्कर यांचा समावेश होता. या घटनेमुळे सुकळी गावावर शोककळा पसरली होती. २३ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह सुकळी येथे आणण्यात आला होता. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.

    मयत आशाबाई यांना एक मुलगा अविनाश (वय ३०) हा सध्या पुणे येथे कंपनीत कामाला आहे. त्यांना दोन मुली आहे. त्यापैकी मोठी मुलगी अर्चना (वय ३३) तिचे लग्न झाले असून तिला आसोदा, ता.जळगाव येथे दिले आहे. दुसरी लहान मुलगी सुलोचना (वय २७) हिला सुनोदा येथे दिलेले आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आशाबाई यांचे पती समाधान हरी बाविस्कर हे घरी कुणाला काहीही न सांगता घर सोडून गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेले नाही. तेव्हापासून आशाबाई यांनी लहान मुलांचा सांभाळ केला होता.

    दरम्यान, अविनाश आणि त्यांच्या बहिणी आई-वडील दोघींना पोरके झाले आहेत. आशाबाई यांचे माहेर मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथीलच आहे. त्या माजी सरपंच बाजीराव सोनवणे यांच्या भगिनी होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.