Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»आरपीआयच्या पश्‍चिम जळगाव जिल्हाध्यक्षपदी आनंद खरात
    चाळीसगाव

    आरपीआयच्या पश्‍चिम जळगाव जिल्हाध्यक्षपदी आनंद खरात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक न्याय तथा केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ. रामदास आठवले यांच्या आदेशाने तसेच राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या सूचनेनुसार चाळीसगाव न.पा.चे नगरसेवक तथा आरपीआयचे ज्येष्ठ नेते आनंद जी.खरात यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पश्‍चिम जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

    त्यांचा सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्राचा जनसंपर्क व समाजकार्य सातत्याने तीन साडेतीन दशक एक पक्षनिष्ठा राखून ठेवल्याने सर्व बाबींचा दीर्घ अनुभव विचारात घेऊन पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष संघटन गतिमान करण्यासाठी निवड केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.