Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गांजाचा नशा करणाऱ्यावर कारवाई
    क्राईम

    गांजाचा नशा करणाऱ्यावर कारवाई

    saimatBy saimatAugust 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई केल्याची घटना बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात शेख अन्वर शेख अकबर (वय ३२, रा. आगाखान वाडा, भुसावळ) हा बेकायदेशीर गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता गांजाचा नशा करणाऱ्या शेख अन्वर याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख अन्वर शेख अकबर याच्या विरोधात रात्री उशीरा भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Nashik Crime : थरारक घटना! नाशिकमध्ये भरदिवसा महिलेकडून तरुणाचा खून; आधी दगड, मग कोयत्याने सपासप वार

    April 14, 2026

    प्रेमाचे नाटक, शोषणाचा खेळ! अमरावतीतील धक्कादायक प्रकरण उघड

    April 14, 2026

    Shirur : शिरूर बायपास परिसरात एमडी विक्रीप्रकरणी अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.