विरवाडा अमानुष घटनेप्रकरणी आरोपीस पाच दिवसांची कोठडी

0
101

अल्पवयीन मुलीच्या डोक्यात दगड टाकून केला होता खून

साईमत/चोपडा /प्रतिनिधी :

तालुक्यातील विरवाडा शिवारात शनिवारी, ७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास शेतमजुराच्या १३ वर्षीय मुलीवर २० वर्षीय नराधमाने शेतात ओढून नेत अमानुषपणे अत्याचार करून मुलीचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपिताला चोपडा शहर पोलिसांनी चोपडा न्यायालयात हजर केल्यावर त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि. कावेरी कमलाकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here