Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पुण्यात तरूण अभियंत्याचा खून ११ दिवसापासून होता बेपत्ता
    क्राईम

    पुण्यात तरूण अभियंत्याचा खून ११ दिवसापासून होता बेपत्ता

    SaimatBy SaimatAugust 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पुणे : प्रतिनिधी

    नाशिक महामार्गालगत असलेल्या घाट परिसरात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. तथापि, सदर तरूणाचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. हा तरुण िंहजवडी आयटी पार्क येथे कंपनीत अभियंता म्हणून कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. खेड पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    सौरभ नंदलाल पाटील (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २८ जुलैपासून हा तरुण बेपत्ता होता. मात्र, रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला व्ोगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सौरभ याचे नातेवाईक संदीप सोनावणे यांनी िंहजवडी पोलिसात हरविल्याची तक्रार देखील दिली होती. मात्र, त्याचा मृतदेह पुणे – नाशिक महामार्गालत असलेल्या सांडभोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या शेतात आढळला आहे. सरकार तर्फे सहायक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी फिर्याद दिली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सौरभ पाटील हा िंहजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत कामाला होता. मात्र, गेल्या आठवडा भरापासून तो बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर नातेवाईकांनी िंहजवडी पोलिसात तो हरविल्याची तक्रार दाखल केली. त्याची दुचाकी ही खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात आढळली होती. तसेच, त्याची चावी जवळ असलेल्या विहिरीच्या कठड्यावर आढळली होती. मात्र, तरी देखील त्याचा शोध कुठे लागत नव्हता. खेड पोलिसांकडून तपासाची सूत्रे हलवली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.