Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गोंडगाव घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षांना निवेदन
    क्राईम

    गोंडगाव घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षांना निवेदन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, कजगाव, ता.भडगाव  : वार्ताहर

    संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या गोंडगाव येथे झालेल्या बालिकेवर अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कजगावच्या ग्रामस्थांनी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांना देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, आपण आपल्या स्तरावरून योग्य तो पाठपुरावा करावा. आपण संपूर्ण राज्यात महिला नेत्या म्हणून परिचित आहात. आपल्याला महिलांची विशेष जाण असल्याने आपण हा विषय नक्कीच गांभिर्याने घेऊन त्या नराधमाला फाशीपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न कराल, अशी मागणीही कजगाव ग्रामस्थांनी केली आहे.

    यावेळी अनिल महाजन, मनोज धाडीवाल, प्रमोद ललवाणी, प्रमोद पवार, नितीन सोनार, अनिस मन्यार, निलेश पाटील, रवींद्र पाटील, नाना पाटील, ऋषिकेश अमृतकर, तेजस येवले, शाहीद मन्यार, चंद्रकांत महाजन शिवप्रसाद महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.