Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी सोपे उपाय
    जळगाव

    भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी सोपे उपाय

    saimatBy saimatOctober 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भारतीय लोकांनी तिखट पदार्थ खायला आवडतं असले तरी एका मर्यादेपेक्षा जास्त तिखट सर्वजण खाऊ शकत नाही. त्यामुळे स्वयंपाक करता कोणताही पदार्थाला चांगली चव यावी म्हणून त्यात मिरची, तिखट किंवा मसाले टाकले जातात. पण जर याचे प्रमाण चुकूनही जास्त झाले तर सर्व पदार्थाची चव बिघडते. जास्त तिखट असल्यामुळे कितीही चांगला चव असली तरी कोणी तो पदार्थ खाऊ शकत नाही. स्वयंपाक करता अशा चुका वारंवार होत असतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होईल.
    तूप
    जर भाजीमध्ये कधीही तिखट जास्त झाले तर त्यात तूप टाका. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. ज्यामुळे तिखटपणा झटपट कमी होतो. हा कोणत्याही भाजीचा तिखटपणा कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.
    मलई
    भाजीमध्ये जास्त लाल तिखट पडले तर सोपा उपाय म्हणजे त्यात मलई टाका. भाजी बनवताना किंवा नंतर तुम्ही मलई टाकू शकता. यामुळे भाजीला चांगली गेव्ही तयार होईल आणि भाजीची चव देखील सुधारेल.
    लिंबाचा रस
    जर तुम्हाला भाजीमध्ये तिखटासह मीठ देखील जास्त झाले असेल तर तुम्ही त्यात लिंबाचा रस वापरू शकता. त्यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल आणि जेवणाची चव देखील वाढेल.
    पनीर
    जर तुम्ही चुकून भाजीमध्ये तिखट जास्त टाकले तर त्यामुळे तुम्ही पनीरचे तुकडे किसून टाका. त्यामुळे भाजीला चांगली चव येते आणि तिखटपणा कमी होतो.
    टोमॅटोची पेस्ट
    भाजीमध्ये टोमॅटो पेस्ट टाकून तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करु शकता. तुमची भाजी घट्ट होईलच पण तिची चव देखील वाढेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.