Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बालिकेच्या हत्येप्रकरणी चोपड्यात मोर्चा धडकला
    क्राईम

    बालिकेच्या हत्येप्रकरणी चोपड्यात मोर्चा धडकला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीसोबत अमानुषपणे कृत्य करुन निर्घुण खून करणारा आरोपी व त्याला सहकार्य करणारे सहआरोपी यांना फाशीची शिक्षा व्हावी, याबाबत सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, सर्व पुरोगामी विचारसरणी संघटना तसेच सुजान नागरिकांच्यावतीने मोर्चा काढून चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.

    बालिकेच्या हत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येवून खटल्याचे कामकाज विधीतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावे. त्याबरोबरच पीडित कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी, आरोपीला मुत्यूदंडाची शिक्षा व्हावी व पीडित चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.

    निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
    निवेदनावर रवींद्र मराठे, आत्माराम मराठे, मनोज विसावे, विठ्ठल मराठे, सोपान मराठे, प्रताप मराठे, भरत कोळी, पुरुषोत्तम साळुंखे, रवींद्र पाटील, अशोक मराठे, श्रीराम चौधरी, राहुल मराठे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.