Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चाळीसगावात भंगार विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
    क्राईम

    चाळीसगावात भंगार विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी
    घराबाहेर खेळणाऱ्या एका ११ वर्षीय चिमुकलीला चॉकलेट खाण्यास देऊन तसेच वडिलांना मारण्याची धमकी देऊन भंगार खरेदी विक्री करणाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शहरात एका भागात घडली आहे. याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.
    पीडित ११ वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत होती. तेव्हा भंगार विक्रेता अशफाक खान रऊफ खान याने चिमुकलीला चॉकलेट व १०० रूपये दिले. चॉकलेट खाण्यास सांगून सांगितलेले चॉकलेट न खाल्ल्यास तुझ्या वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी देऊन चिमुकलीला एकाच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
    ही घटना सोमवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अशफाक खान रऊफ खान याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी
    करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.