Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात उद्या माजी आ.दिलीप वाघ समर्थकांचा मेळावा
    पाचोरा

    पाचोऱ्यात उद्या माजी आ.दिलीप वाघ समर्थकांचा मेळावा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मेळाव्यात विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका मांडणार

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप वाघ यांच्या समर्थकांचा सारोळा रस्त्यालगतच्या समर्थ लॉन येथे गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मेळावा आयोजित केला आहे.

    मेळाव्यात माजी आमदार दिलीप वाघ आपली राजकीय भूमिका मांडणार आहेत. मेळाव्यात समर्थकांचे विचार, सूचना, मत ऐकून आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात माजी आमदार दिलीप वाघ हे पुढील भूमिका समर्थकांसमोर मांडणार आहे. मेळाव्याला पाचोरा, भडगाव तालुक्यातील पक्षांचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, हितचिंतक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.