Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Old Woman Was Assaulted : तरुणाकडून २२ वर्षीय युवतीवर अत्याचार अन्‌ धमकी
    क्राईम

    Old Woman Was Assaulted : तरुणाकडून २२ वर्षीय युवतीवर अत्याचार अन्‌ धमकी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड पोलिसांकडून जळगावला गुन्हा वर्ग

    साईमत/बोदवड/प्रतिनिधी :

    शहरातील एका २२ वर्षीय युवतीला गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. त्यानंतर तिला जळगाव येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिच्यावरील अत्याचार करत असतानाचे फोटो काढले. तसेच व्हिडीओही केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी दिल्यानंतर वेळोवेळी ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून युवतीकडून रक्कमही उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बोदवड शहरातील ही युवती बाहेरगावी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

    वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला त्रासून अखेर युवतीने याबाबत तिच्या आईकडे कैफियत मांडली. त्यानंतर आई-वडिलांनी युवतीला विश्वासात घेतल्यावर तिने सर्व माहिती कथन केली. तसेच युवतीच्या आई-वडिलांसह मुलाला जीवे ठार करण्याची धमकीही आल्याचे सांगण्यात आले.

    ही माहिती बोदवड पोलिसांना दिल्यावर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा गुन्हा जळगाव पोलिसांच्या हद्दीत घडला असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने जळगाव पोलिसांकडे वर्ग केल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.