Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये गणतंत्र दिवस उत्साहात साजरा.
    जळगाव

    के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये गणतंत्र दिवस उत्साहात साजरा.

    saimat teamBy saimat teamJanuary 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : येथील अंजूमन खिदमते खल्क संचलित के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ७३ वा गण तंत्र दिवसा निमित्त संस्था सदस्य जाहीद भाई शाह यांच्या हस्ते संपन्न झाला.या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भारतीय संविधान ने जनतेला दिलेले अधिकार जागतिक पातळीवर उल्लेखनीय आहे. तर मुख्याध्यापक अकिल खान यांनी या दिनाचा परिचय करून सुभेच्छा व्यक्त केली. सुत्रसंचालन मझहरुदिन शेख व झाकीर शाह यांनी केली. या वेळी गाईड विभागा तर्फे गाईड ध्वजारोहण ही करण्यात आले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासकीय नियमानुसार  सामाजिक आंतर ठेउन कार्यक्रम पार पडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.