Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»महर्षी वाल्मिक क्रिकेट क्लबतर्फे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
    यावल

    महर्षी वाल्मिक क्रिकेट क्लबतर्फे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

    saimat teamBy saimat teamJanuary 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । आज दिनांक २२ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता सातोद कोळवद येथील इंदिरा नगर मध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील हॆ होते,

    उदघाटक म्हणून यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्रीरोग तज्ञ डॉ.कुंदन फेगडे होते.या कार्यक्रमात डॉ.कुंदन फेगडे यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले आणि सदर स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत एकूण ३० संघानी सहभाग घेतला होता या कार्यक्रम चे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले.उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,डॉ.कुंदन फेगडे,कोळवद येथील माजी सरपंच संजय कोळी,सरपंच सौ.जाऊबाई भिल,पांडुरंग पाटील,गोविंदा सावळे,भागवत आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी,मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राजरत आढाळे, दिपक पाटील,विकी मोरे, इकबाल तडवी,सागर लोहार, विशाल बारी,संजय फेगडे, इत्यादी ग्रामस्थ,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेला हर्षल सोनवणे, इकबाल तडवी,तुषार चौधरी, संदीप कोळी,यशोदीप भिरूड, फारूक तडवी,शाहरुख,गणेश कोळी,जावेद तडवी,राहुल कोळी यांचे सहकार्य लाभले या स्पर्धेचे आयोजन मयराफ तडवी,दिपक कोळी धनराज कोळी,चेतन कोळी राजू तडवी यांनी केलेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.