Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षाचा शिक्षा
    क्राईम

    महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षाचा शिक्षा

    saimat teamBy saimat teamJanuary 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी 24 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने दिली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षाची कारावासाची आणि दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारी २४ वर्षीय महिलेचा ६ मार्च २०१८ रोजी गावातील आरोपी आबा जगण पाटील याने महिला घरात एकटी असतांना घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या गुन्ह्यात न्यायालयाने चार साक्षीदार तपासले यात पिडीत महिलेची साक्ष महत्वाची ठरली. न्याशधीर डी.एन. खडसे यांनी आरोपीला दोषी ठरवत भादवी कलम ३५४ प्रमाणे ५ वर्ष शिक्षा व ५ हजार रूपये दंड, ३५४-अ प्रमाणे ३ हजार रूपये दंड, ३५४-ब प्रमाणे ३ वर्ष शिक्षा व २ हजार रूपये दंड, ४५२ प्रमाणे २ वर्ष शिक्षा व २ हजार रूपये दंड व अ.जा.अ.ज.प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन ३ (१) नुसार २ वर्षे शिक्षा व २ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ॲड. चारूलता बोरसे यांनी काम पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.