केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१-२२ माझी वसुंधरा २.० आझादी का अमृतमहोउत्सव

0
30
मुक्ताईनगर – केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण  २०२१-२२ माझी वसुंधरा २.० आझादी का अमृतमहोउत्सव अभियान अंतर्गत नगरपंचायत  मुक्ताईनगर क्षेत्रामध्ये सफाईमित्र अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला त्यात सर्वोत्तम कामगीरी करणाऱ्या सफाई कामगार कामगारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
     संपूर्ण जग कोरोना संक्रमणाच्या तडाख्यात सापडले असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरोधात देश व तसेच मुक्ताईनगर शहर शसक्त बनवण्याच्या कार्याबद्दल त्या कामगारांना कोरोनायोद्धा हे प्रमापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मुक्ताईनगर नगरपंचायत नगराध्यक्ष सौ.मनीषाताई प्रविण पाटिल,प्रविण पाटिल, बापू ससाणे,शकील सर,आसिफ बागवान, मस्तान कुरेशी व मान्यवर उपस्थित होते. यांचा झाला सत्कार —  मुकेश राजपूत , सचिन सोनटक्के , दिपक गाढे , फिरोज सय्यद ,  विनोद पवार , प्रमोद कोळी , अमोल कोळी , महेंद्र सपकाळे , पवन महाजन , राहुल सावळे , गौतम बोदडे , प्रवीण नारखेडे , मुकेश सावळे आणि राहुल जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here