Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्ह्यात आज ३५० रुग्ण कोरोनाबाधित आढळले, ७९ रुग्णांची कोरोनावर मात
    जळगाव

    जिल्ह्यात आज ३५० रुग्ण कोरोनाबाधित आढळले, ७९ रुग्णांची कोरोनावर मात

    saimat teamBy saimat teamJanuary 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ३५० रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.

    जिल्ह्यातील कोरोेना रूग्णांच्या संख्येचा आलेख वाढतच असून आज रूग्णसंख्येने साडेतीनशेचा आकडा पार केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यातच आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ३५४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

    या अहवालानुसार जळगाव शहर-१०८; जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ १३२; अमळनेर-१९; चोपडा-१९; भडगाव-३; यावल-२; एरंडोल-४; जामनेर-१०; रावेर-६: पारोळा-१२; चाळीसगाव-१४; मुक्ताईनगर-६ आणि बोदवड-७ रूग्ण आढळून आले आहेत. यात पाचोरा आणि धरणगाव तालुक्यांमध्ये एकही पेशंट आढळून आलेला नाही.

    जिल्ह्यात एकूण २१२१ सक्रीय कोरोना रूग्ण असून यातील ४४ पेशंट हे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून, ६२ पेशंट कोविड रूग्णालयात असून यातील ११ जण ऑक्सीजनवर आहेत. इतर सर्व जण होम क्वॉरंटाईन असल्याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026

    Jalgaon : महाशिवरात्री निमित्त जळगावात ब्रह्माकुमारीजचा भव्य उपक्रम

    February 14, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.