Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावात तरूणीच्या हातातून अज्ञात चोरट्यांनी लांबविला मोबाईल
    क्राईम

    जळगावात तरूणीच्या हातातून अज्ञात चोरट्यांनी लांबविला मोबाईल

    saimat teamBy saimat teamJanuary 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । जळगावातील एका भागातील तरुणी जात असतांना तिच्या हातातून एका अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ तरूणी मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात चोरट्यांनी हातातून हिसकावून लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी धोंडू मिस्तरी वय 25 रा. रेणुका नगर, वरणगाव ता. भुसावळ ह.मु. प्रताप नगर जळगाव या शिक्षण घेत आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नूतन मराठा महाविद्यालयाजवळ एका ठिकाणी मोबाईलवर बोलत असतांना त्यांच्या पाठीमागून अज्ञात दोन जण येवून त्यांच्या हातातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून लांबविला. त्यांनी आरडाओरड केली परंतू काही वेळातच दोघे अज्ञात चोरटे पसार झाले होते.

    याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता तरूणीने तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : रेल्वे पुलाजवळ प्रौढाचा मृतदेह; घातपाताचा संशय, खंडेराव नगरात खळबळ

    February 15, 2026

    Jalgaon: गॅस सिलिंडर स्फोटात तीन घरे भस्मसात सुदैवाने जीवितहानी टळली

    February 15, 2026

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.