Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मनियार बिरादरीचा नववर्षाचा संकल्प, पीडित विधवा,घटस्पोटीत व परिपक्व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणार
    जळगाव

    मनियार बिरादरीचा नववर्षाचा संकल्प, पीडित विधवा,घटस्पोटीत व परिपक्व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणार

    saimat teamBy saimat teamJanuary 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मनियार बिरादरी ने २०२२ या नव वर्षाच्या सुरुवातीला संकल्प केला आहे की या वर्षात समाजातील विधवा, पीडित घटस्फोटीत व परिपक्व महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊ व त्याची सुरुवात त्यांनी एक जानेवारीला पाच शिलाई मशीन देऊन केली आहे.

    महिलांना गृह उद्योग चालवायचा आहे अशा महिलांना सुद्धा मन्यार बिरादरी आर्थिक सहकार्य करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी घोषित केले.

    मागील दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने शाळेबाहेर बसून गोळ्या बिस्किटे विकणारी महिला यांना सुद्धा मन्यार बिरादरी आवश्यकतेनुसार आर्थिक पाठबळ देत आहे.

    ज्या घटस्फोटित ,विधवा व पीडित महिला असतील ज्यांना स्वयंरोजगारासाठी मदतीची आवश्यकता असेल त्यांनी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी च्या रथ चौक येथील कार्यालयात संपर्क साधावा व त्या ठिकाणी सहाय्य मिळण्यासाठी अर्ज भरून द्यावे असे आवाहन बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केले आहे

    ५ सिलाई मशीन देऊन केली सुरवात
    एक जानेवारी रोजी पिंप्राळा हुडको, रजा कॉलोनी,मेहरून, मास्टर कॉलोनी मेहरून, उस्मानिया पार्क व सीड फार्म मुक्ताईनगर येथील महिलांना शहराध्यक्ष सैयद चाँद, संचालक हारून महेबूब, अब्दुल रउफ रहिम व अध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते बिरादरी च्या कार्यालयात देण्यात आले.
    *या पांचही महिला मनियार बिरादरी च्या नसून इतर बिरादरी च्या आहेत है विशेष.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.