Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सकल लेवा पाटीदार समाजाचे भव्य युवक-युवती परिचय संमेलन
    जळगाव

    सकल लेवा पाटीदार समाजाचे भव्य युवक-युवती परिचय संमेलन

    saimat teamBy saimat teamDecember 29, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ बहिणाबाई ब्रिगेड आणि लेवा सखी घे भरारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन दिनांक 2 जानेवारी २०२२ रविवार रोजी सकाळी 11 वाजता लेवा भवन टेलिफोन ऑफिस जवळ जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

    याप्रसंगी विवाहोत्सुक युवक-युवतींचे कौटुंबिक व शैक्षणिक माहिती असलेली परिचय पुस्तिका चे देखील प्रकाशन करण्यात येणार आहे याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंब नायक रमेश दादा पाटील हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय, एकनाथरावजी खडसे, डॉक्टर उल्हास पाटील,खासदार श्रीमती. रक्षाताई खडसे , आमदार शिरीष चौधरी , आमदार सुरेश भोळे ,जळगाव महापौर जयश्री ताई महाजन, अँड, सौ रोहिनी ताई खडसे खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील ,माजी महापौर विष्णू भंगाळे, विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती आशाताई कोल्हे, मनपा सभागृह नेते ललित भाऊ कोल्हे, अँड. प्रकाश व्ही पाटील ,उमेश भाऊ नेमाडे , प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, लेवा सखी घे भरारी चे अध्यक्ष अँड. भारती ढाके, औरंगाबाद मित्रमंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे ,शरद महाजन व पं. सदस्य ज्योतीताई महाजन, पं. सदस्य जागृती ताई चौधरी, डी. डी. चौधरी, राजेश चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे यांचे सह समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहतील. संमेलन मेळाव्याचे नियोजनासाठी नुकतीच दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी बहिणाबाई ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्रीमती आशाताई कोल्हे यांचे निवासस्थानी बैठक संपन्न झाली या वेळी अध्यक्ष प्रकाश दादा पाटील व प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकास गठित समित्यांमध्ये व विहित कामे सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी खालील प्रमाणे जबाबदारी सोपविण्यात आले.
    स्वागत समिती: हर्षा बोरोले, सोनाली बोरोले, पुष्पा पाटील, सोनाली पाटील, भावना महाजन.
    व्यवस्थापन समिती: निखील रडे, सागर महाजन, विवेक जावळे, अविनाश भोळे, तृप्ती आटाळे, वैशाली झोपे.
    भोजन समिती:अतुल महाजन, प्रदिप रोटे, योगेश इंगळे ,सुरेश फालक, प्रणित नारखेडे,धिरज पाटील, शुभम चिरमाडे.
    परिचय संमेलन समिती: रजनी महाजन, साधना लोखंडे, प्रा. संध्या महाजन, डॉ. सीमा गाजरे, स्मिता पाटील, वनिता चौधरी.
    नोंदणी समिती: वैशाली कोळंबे, भारती चौधरी, कांचन राणे, सुनिता रोटे ,अंजली नारखेडे.
    स्टेज व्यवस्थापन व नियोजन समिती: गणेश चौधरी, पुष्पा पाटील, भावना चौधरी, जयाताई राणे. सूत्रसंचालन: सुनीता येवले, जया राणे,अनिता पाटील, सविता भोळे, मनीषा चौधरी तरी नियोजित मेळावा शिस्त बंद पार पाडण्यासाठी सर्वानुमते ठरविण्यात येऊन इतर महत्वाच्या मुद्द्यावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.