Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे समर्थक, सदस्य कार्यकर्त्यांची बैठक
    जळगाव

    जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे समर्थक, सदस्य कार्यकर्त्यांची बैठक

    saimat teamBy saimat teamNovember 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । संस्थापक अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या जळगांव जिल्हा संघटनेची पुर्नरबांधणी करून जिल्हा,तालुका व शहर कार्यकारणीची नविन बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करून मान्यतेसाठी केंद्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. तरी जळगाव जिल्ह्य़ातील कार्यकत्याची (आदरणीय अण्णा हजारे समर्थक आणि सदस्य) तसेच आंदोलनात, समाजसेवेसाठी नव्याने सहभागी होवू इच्छिणाऱ्या कार्यकत्याची सभा आयोजित केली आहे.

    अशोक सब्बन निरीक्षक तथा सरचिटणीस भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शुक्रवार,दि.26 नोव्हेंबर 2021रोजी दुपारी ठीक 1 वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रामाणिक, चारित्रसंपन्न,त्यागी, निस्पॄह,सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या व समाज कार्यासाठी वेळ देवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे. टिप- स्थळ, मिटींगचे ठिकाण या साठी फक्त मोबा.नं. 9822485311 वर संपर्क साधावा ही विनंती.जिल्हा,शहर व तालुक्यातील कार्यकारणीवर काम करण्यास ईच्छुक असणार्‍या सर्वानी उपस्थित राहणे बंधन कारक आहे* तरी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संघटक सुरेश पाटील यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.