Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर फैजपूर पोलिसांच्या ताब्यात
    यावल

    अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर फैजपूर पोलिसांच्या ताब्यात

    saimat teamBy saimat teamNovember 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सर्कल, तलाठी यांची संयुक्त कारवाई

    यावल, प्रतिनिधी । पाडळसे बामणोद रस्त्यावर फैजपूरकडे जात असलेले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सर्कल,तलाठी यांनी पकडून फैजपूर पोलीस स्टेशनला जमा केले.पुढील दंडात्मक कारवाई साठी यावल तहसिलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

    दि.16रोजी सकाळी पाडळसे बामणोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर क्र.एम.एच.09जी.ई5966 हे गस्ती पथकातील यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी,फैजपुर मंडळ अधिकारी देवरे,अंजाळे येथील तलाठी सूर्यवंशी,यावल तलाठी ईश्वर कोळी,पाडळसे येथील भूषण सूर्यवंशी, कोरपावली,टाकरखेडा येथील तलाठी तायडे,परसाडे येथील समीर तडवी,यांच्यासह डोंगर कठोरा,चूंचाळे तलाठी,शासकीय वाहन चालक साळवे या पथकाने पकडून फैजपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डंपर चालक संजय कडू पाटील आणि मालक ज्ञानेश्वर लोणारी राहणार आंदलवाडी तालुका रावेर येथील आहेत पुढील दंडात्मक कारवाई साठी गस्ती पथकाने यावल तहसीलदार यांच्याकडे पंचनामा सादर केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Dhule-Shirpur : धुळे-शिरपूर मार्गावर भीषण साखळी अपघात

    April 12, 2026

    Jalgaon : बॅनरच्या वादातून थेट हल्ला मुकुंद सपकाळे जखमी

    April 11, 2026

    Shocking : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने 6 वर्षीय चिमुकल्याची आईकडून प्रियकरासोबत निर्घृण हत्या

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.