Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार
    मुक्ताईनगर

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    saimatBy saimatMarch 31, 2026Updated:March 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     ५०० लिटर पेट्रोल साठवण्याचा प्रकरण उघडकीस प्लास्टिक टाक्यांमध्ये इंधन साठवलं

    साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी:

    मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन साठवणीचा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक रांगा लावत असतानाच एका व्यक्तीने तब्बल ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

    या घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, संबंधित व्यक्ती भविष्यात काळाबाजार करण्याच्या उद्देशाने इंधन साठवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पेट्रोल पंप प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाक्यांमध्ये इंधन भरण्यास परवानगी देणे नियमबाह्य असून, अशा प्रकारची साठवणूक लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.

    सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर, स्थानिक प्रशासनाने प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Muktainagar: हरताळा फाट्यानजीक भीषण अपघात राँग साइडने धावलेल्या कारने पाच मजुरांना उडविले

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.