Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू
    जळगाव

    Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू

    saimatBy saimatMarch 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिधापत्रिका धारकांना प्रति कुटुंब ३ लिटर; एलपीजी तुटवडा हाताळण्यासाठी तात्पुरता उपक्रम

    साईमत / जळगांव / प्रतिनिधी

    देशातील मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा काही नियमावलींमुळे बंद असताना, राज्य सरकारने तात्पुरते उपाय म्हणून घरगुती ग्राहकांसाठी केरोसीन वितरण सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे.

    केंद्र सरकारकडून राज्याला 37 लाख 44 हजार लिटर केरोसीन वाटपासाठी मंजुरी मिळाली असून, प्रत्येक शिधापत्रिका धारक कुटुंबाला ३ लिटर केरोसीन मिळणार आहे. राज्यातील जिल्हानिहाय केरोसीनचे वितरण मार्च-एप्रिल २०२६ मध्ये सरकारी तेल कंपन्यांकडून केले जाणार आहे. एकूण वाटपाचे ८५ टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही उपलब्धतेनुसार केरोसीन मिळेल. तसेच, श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसीन वितरणासाठी पात्र राहतील.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील देशवासीयांना जागतिक बाजारपेठेत तणावपूर्ण परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. घरगुती ग्राहकांना कुठलीही अडचण भासणार नाही, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026

    Jalgaon : जळगाव महामार्ग अतिक्रमणमुक्त होणार; वाहनधारकांना ७ दिवसांचे अल्टिमेटम

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.