अमळनेर ः प्रतिनिधी
परिट समाजाच्या ‘लढाऊ लेखणी २०२१’ दिनदर्शिकेचे प्रकाशन अमळनेरातील संत गाडगे बाबा चौकात समाजातील प्रमुख पदाधिकार्यांनी हस्ते दि.४ रोजी मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे सामाजिक कार्यकर्ते किशोर महाले, भरत जावदेकर,
विजय वाघ, उमेश वाल्हे, गोरख चित्ते, रवींद्र जाधव, गंगाराम वाल्हे, विनोद जाधव, जगतराव निकुंभ, परशुराम महाले, अनिल वाघ, गणेश नेरकर, अनिल मांडोळे, आबासाहेब भामरे, अमळनेर शहर प्रतिनिधी दिपक वाल्हे यांच्या प्रमुख उपस्थिती होते.