Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Kanjirwada Has Been Demolished : कंजरवाड्यात गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
    क्राईम

    Kanjirwada Has Been Demolished : कंजरवाड्यात गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महिलांसह पुरुषांनाही घेतले ताब्यात, गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा येथे एमआयडीसी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गावठी हातभट्टी दारूचे सुमारे ३ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. घटनास्थळावरून काही आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारवाईत दोन ते तीन महिलांसह पुरुषांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.

    पोलिसांना कंजरवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्याच्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांनी आपल्या पथकासह त्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, किशोर निकुंभ, पोलीस नाईक आकाश राजपूत, रितेश वंजारी आणि कविता गवई यांचा समावेश होता.कंजरवाडा येथील बीट क्रमांक १ येथे सापळा रचला होता. कारवाईत पथकाने मोठ्या प्रमाणावर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे अडीच ते तीन हजार लिटर कच्चे रसायन तसेच इतर संबंधित साहित्य जागेवरच नष्ट केले. अशा धडक कारवाईमुळे अवैध दारू निर्मितीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.