Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Ward No. 16 : प्रभाग क्र. १६ मधील कचरा संकलन केंद्राला नागरिकांचा विरोध
    जळगाव

    Ward No. 16 : प्रभाग क्र. १६ मधील कचरा संकलन केंद्राला नागरिकांचा विरोध

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    परिसरातील रहिवाशांतर्फे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या विरोधात लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी आदी परिसरातील रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त निर्मला गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देतेवेळी तेजस श्रीश्रीमाळ, प्रसन्ना बागूल, निलेश चव्हाण, जितू परदेशी, विक्की महाले, उमेश कोळी, कैलास चौधरी, संकेत बागुल, गौरव नाथ, उषाबाई चौधरी, लताबाई जोशी, आशा सोनवणे, सुनिता परदेशी, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत आ.सुरेश भोळे यांनाही देण्यात आली. याविषयी रहिवाश्यांच्या भावना लक्षात घेता त्यांनी आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा करून कचरा केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

    जळगाव मनपातर्फे सम्राट कॉलनी, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, वडेश्वर महादेव मंदिराजवळ कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येणार होते. कचरा संकलन केंद्राने परिसरातील रहिवाश्यांना दुर्गंधी व सांडणाऱ्या कचऱ्याचा सामना करावा लागेल. तसेच त्यांचे आरोग्याने धोक्यात येऊ शकते. हा परिसर हा दाट वस्तीचा आहे. त्याच्या बाजूलाच अंगणवाडी शाळेसह रहिवास परिसर आहे. सर्वांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होईल, हे लक्षात घेऊन मनपाने कचरा केंद्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावे, अशा आशयाचे निवेदन अतिरिक्त आयुक्त निर्मला गायकवाड यांना परिसरातील नागरिकांनी दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.