Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात महाविकास आघाडी सरकारला पाठींबा देण्यासाठी बंदचा प्रतिसाद (व्हिडिओ)
    पाचोरा

    पाचोऱ्यात महाविकास आघाडी सरकारला पाठींबा देण्यासाठी बंदचा प्रतिसाद (व्हिडिओ)

    saimat teamBy saimat teamOctober 11, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    पाचोऱ्यात महाविकास आघाडी सरकारला पाठींबा देण्यासाठी बंदचा प्रतिसाद (व्हिडिओ)
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा प्रतिनिधी । आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांन वर भाजप आमदारांच्या मुलाने अन्या केल्यापासून या अन्यायाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बंद पुकारण्यात आलेला असून पाचोरा महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण व्यापार व बाजार पेठ बंद करण्यात आला असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवावा असे आव्हान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे करण्यात आले होते.

    या बंदमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी महा विकास आघाडी सरकारला पाठिंबा देत सर्व भाजीपाला फळ मार्केट विविध दुकाने बंद ठेवून राज्य सरकारला पाठिंबा दर्शविला आहे.आज सकाळी १० वा मा विकास आघाडीच्या अधिकारांत तर्फे शंभर टक्के बंद करण्यासाठी फेरी काढण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे आ किशोर पाटील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ नगरपालिकेचे गट नेते संजय वाघ नगरसेवक पविकास पाटील नगरसेवक बसीर बागवान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील तालुका अध्यक्ष शरद पाटील प्रवीण ब्राह्मणे अनिल सावंत किशोर बारावकर पप्पू राजपूत राष्ट्रवादीचे अझर खान नितीन तावडे रणजीत पाटील उमेश एरंडे ऍड अविनाश सुतार दीपक पाटील विकास वाघ विनोद पाटील भोला चौधरी गौरव वाघ सुदर्शन महाजन अरुण पाटील रंजित पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.