Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»अर्थ»fine on five big banks : रिझर्व्ह बँकेची पाच बड्या बँकांवर ९७.२० लाख दंडाची कारवाई
    अर्थ

    fine on five big banks : रिझर्व्ह बँकेची पाच बड्या बँकांवर ९७.२० लाख दंडाची कारवाई

    Vikas PatilBy Vikas PatilMay 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रिझर्व्ह बँकेची पाच बड्या बँकांवर ९७.२० लाख दंडाची कारवाई

    मुंबईः (प्रतिनिधी)-

    रिझर्व्ह बँकेने देशातील पाच मोठ्या बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे.

    देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक ‌‘आयसीआयसीआय बँके‌’ला रिझर्व्ह बँकेने ९७.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी, क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील सूचनांचे पालन न केल्याबद्दल ‌‘आयसीआयसीआय बँक‌’ेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

    ॲक्सिस बँकेला रिझर्व्ह बँकेने २९.६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑफिस खात्यांच्या अनधिकृत कामाबाबत रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

    रिझर्व्ह बँकेने ‌‘आयडीबीआय बँके‌’ला ३१.८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेती आणि संबंधित कामांसाठी दिलेल्या अल्पकालीन कर्जावरील व्याज अनुदानाशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल ‌‘आयडीबीआय बँके‌’वर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ‌

    ‘बँक ऑफ बडोदा‌’ला रिझर्व्ह बँकेने ६१.४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेत असलेल्या वित्तीय सेवा आणि ग्राहक सेवा काउंटरवर जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

    ‌‘बँक ऑफ महाराष्ट‌’्रला रिझर्व्ह बँकेने ३१.८० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसीशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल ‌‘बँक ऑफ महाराष्ट्र‌’वर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    “UPI मोफत राहणार की नाही? सरकारचा निर्णय लहान व्यापाऱ्यांच्या खिशावर फटका ठरू शकतो”

    January 19, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.