Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»Nashik doctors : काश्मीरमधील शिबिरात नाशिकच्या डॉक्टरांकडून सेवा 
    नाशिक

    Nashik doctors : काश्मीरमधील शिबिरात नाशिकच्या डॉक्टरांकडून सेवा 

    Vikas PatilBy Vikas PatilApril 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    काश्मीरमधील शिबिरात नाशिकच्या डॉक्टरांकडून सेवा  

    दहशतवादी हल्ला सुरु असतानाच ऑपरेशनची मोहीम  

    नाशिक (प्रतिनिधी) –

    जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडत असतानाच महाराष्ट्रातील १८ डॉक्टर जम्मू-काश्मीरमधील नागरिक, महिला, मुलांवरील विविध शस्त्रक्रियेसाठी धडपडत होते. या डॉक्टरांच्या माध्यमातून तेथील ७०० रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्यात आले.

    नाशिक येथील रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० मधील स्त्रीरोगतज्ञ रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या रोटरीयन आणि नाशिक आयएमएच्या सचिव डॉ. मनिषा जगताप या शिबिरात स्त्रियांच्या ऑपरेशनच्या सेवेसाठी सहभागी झाल्या होत्या. या ठिकाणी गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.

    यावेळी नांदेड येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनिल साखरे आणि मुंबई येथील डॉ. शिवानी अग्रवालही उपस्थित होत्या. जम्मूत मधील रोटरी क्लब ऑफ जम्मू तवी देखील सामिल होते, माजी प्रांतपाल डॉ. दुष्यंत व रोटेरियन अदिप यांनीदेखील सहभाग नोंदवला

    या शिबिरात जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, ऑर्थोपेडीक सर्जन, इएनटी सर्जन, भुलतज्ञ असे 20 डॉक्टरांची टीम होती. डॉ. राजीव प्रधान व डॉ. गिरीश गुणे यांच्या पुढाकारातून हे शिबिर यशस्वी झाले जम्मू काश्मीर मधील सरकारी यंत्रणांकडून सहकार्य लाभले.
    N-2

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    Jalgaon : मालेगावजवळ माजी महापौर जयश्री महाजन यांच्या कारचा भीषण अपघात

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.