Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोरा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक, इफ्तार पार्टी
    पाचोरा

    पाचोरा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक, इफ्तार पार्टी

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक, इफ्तार पार्टी

    पाचोरा ( प्रतिनिधी)-

    रमजाननिमित्त पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये २२ मार्चरोजी सायंकाळी शांतता समितीची बैठक आणि इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

    या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस अधिकारी आणि मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवली. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पो.नि. अशोक पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोउनि परशुराम दळवी, पोउनि योगेश गणगे, पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील उपस्थित होते.

    राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही सहभाग घेतला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जिल्हा सचिव शेख इरफान मन्यार, अजहर खान, शेख इस्माईल शेख फकिरा, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी रमजान महिन्यात सामाजिक ऐक्य आणि बंधुत्वाचे महत्व अधोरेखित केले. यावेळी मान्यवरांमधून अजहर खान, शेख इस्माईल, सचिन सोमवंशी, पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी, पो.नि. अशोक पवार आणि डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थितांनी इफ्तारचा आनंद घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.