Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल शहरातील विकसित भागात लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार
    यावल

    यावल शहरातील विकसित भागात लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार

    saimat teamBy saimat teamOctober 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    यावल शहरातील विकसित भागात लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलावाजवळ उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांनी दि.4ऑक्टोंबर2021रोजी प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली.

    प्रशासकीय मान्यताचा आदेश बघितला असता यावल शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलाव येथे उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविणे साठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी26लाख96हजार195 रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली.

    गेल्या20ते25 वर्षापासून यावल शहरातील विकसित भागात पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईन आणि पाण्याची टाकी नसल्यामुळे यावल नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होत नव्हता त्यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी10लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून74लाख रुपयांचा निधी प्राप्त करून3वर्षापूर्वीच म्हणजे सन2017-18 मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते आणि आहे.गेल्यावर्षी संपूर्ण विकसित भागात नवीन पाईप लाईन टाकून त्यावर नळ कनेक्शन जोडणीचे काम नगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर करण्यात आले.परंतु साठवण तलावाजवळ आणि जलशुद्धीकरण केंद्राजवळ उच्च दाब कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर नसल्यामुळे विकसित भागात पाणीपुरवठा होत नव्हता परंतु आता लवकरच उच्चदाब कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविले जाणार असल्याने यावल शहरातील विकसित भागात व यावल शहरात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा लवकरच सुरु होणार आणि नागरिकांची पाण्याची समस्या मिटणार असल्याची माहिती सुद्धा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.